लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
लग्न या पवित्र बंधनाच्या शुभेच्छा आपण घेऊन आलो आहोत.
सुंदर जोडप्याला शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करा ….
तुमच्या दोघांची जोडी म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीनारायण….तुमच्या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
💐💐तुमचे प्रेम असेच दिवसेंदिवस वाढू दे आणि तुमच्या संसारात भरभरून प्रगती होऊ दे लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!!!💐💐👫👩❤️👨
असे म्हणतात ना जोड्या तर स्वर्गात ठरतात, पण लग्नाचे वाढदिवस मात्र आपणच साजरे करतो या शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
🎉🎊सप्तपदीचे हे जन्मोजन्मीचे बंधन असेच कायम राहो आणि तुमच्या नात्याला कोणाचीही नजर लागू नये, लग्न दिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!🎈🎁🎀🎇
🎇🎇🎇लग्न म्हणजे पवित्र बंधन , या बंधनात बनलेल्या अशा सुंदर जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!🎇
🎇🎇
एक स्वप्न आपल्या दोघांचे , आज त्याला वर्ष झाले अशा गोड आठवणींना उजाळा देत , लग्नाचा वाढदिवस करू साजरा.
Happy marriage anniversary dear ❤️❤️❤️
🎇❤️एकमेकांच्या सोबत राहून एकमेकांना साथ द्या आणि तुमच्या जीवनाचा प्रवास सुखकर करा ,आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत ,तुम्हाला लग्नाच्या शुभ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!❤️🎇
तुमच्या जीवनाची वाटिका सदैव हिरवीगार राहो आणि तुमच्या जीवनातील आनंदाला सदैव बाहेर येवो हीच सदिच्छा ,Happy marriage anniversary 🎇❤️🎀🎁🎈!!!!
तुमच्या संसाराला छान पालवी फुटू दे आणि तुम्हाला भरभरून यश मिळू दे , अशा प्रकारे तुमच्या लग्नाला हार्दिक शुभेच्छा.
सूर्याप्रमाणे तुमच्या जीवनात प्रकाश राहो,
माझी इच्छा की तुमची जोडी सदैव कायम राहो .
Happy marriage anniversary 🎇❤️🎀🎁🎈
🎉🎊सप्तपदीचे हे जन्मोजन्मीचे बंधन असेच कायम राहो आणि तुमच्या नात्याला कोणाचीही नजर लागू नये, लग्न दिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!🎈🎁🎀🎇
💐परमेश्वर करो तुमचे जीवन आनंदाने भरून जावे,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत,
तुमचे नाते असेच सुंदर राहो .
Happy marriage anniversary both of you💐
विश्वासाचे हे नाते , जन्मोजन्मीचे
तुमचे नाते असेच सदा बहार असावे ,
अशा या लग्नाचा वाढदिवस आनंदी जावो.
नात्यातील प्रेमाचे बंध शुभेच्छा रुपात बहरून येतील,
उधळून रंग प्रेमाचे तुमचे नाते बहरू द्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!!
आम्हाला फॉलो करा
Instagram
Facebook
YouTube
अजून पाहा:-
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
अजोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा