महाशिवरात्री शुभेच्छा
महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामधे महाशिवरात्री येते.
यादिवशी सर्व महादेवाची आराधना करतात .
महाशिवरात्री म्हणजे
शिव शंकराची शक्ती , महादेवाची भक्ती….
सर्व शिव प्रेमींना लाभो , सुख आणि समृद्धी.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय
महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा
🕉️🕉️🕉️🕉️🕉️
ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धन पूर्वा ऋग्वे बंधना मृत्यूमोक्षी यामामृतं !!!
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
शिवरात्र च्या शिवमय शुभेच्छा!!!
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
महाशिवरात्री निमित्त , सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!!
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
शिवाची आराधना,
शिवनाम जप,
शिवाची उपासना,
यात च आहे जीवनाचे सत्य,
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला शिवरात्री निमित्त !!?
ॐ शिवाय नमः
ॐ सर्वात्मने नमः
ॐ त्रिनेत्राय नमः
ॐ हराय नमः
ॐ इन्द्रमुखाय नमः
ॐ श्रीकंठाय नमः
ॐ वामदेवाय नमः
ॐ तत्पुरुषाय नमः
232 शवाय
ॐ ईशानाय नमः
ॐ अनंतधर्माय नमः
ॐ ज्ञानभूताय नमः
ॐ अनंतवैराग्यसिंघाय नमः
ॐ प्रधानाय नमः
ॐ व्योमात्मने नमः
ॐ युक्तकेशात्मरूपाय नमः
महाशिवरात्र हार्दिक शुभेच्छा
🕉️🕉️🕉️
कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन भवानीसहितं नमामि ।
🕉️Happy Mahashivratri 🕉️
जे जगात घडणाऱ्या सर्व घटना बदलण्यास सक्षम आहेत, जे राक्षस, पिशाच आणि सिद्धगणांनी वेढलेले आहेत.
सिद्ध, सर्प, ग्रह आणि इंद्र यांची सेवा करून बाघंबर धारण करणाऱ्या भगवान शंकराला मी वंदन करतो.
नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे न काराय नमः शिवायः॥
🕉️🕉️ओम नमः शिवाय 🕉️🕉️
जय भोले शंकर,
जय जय शंकर,
ओम नमः शिवाय!!!
🕉️🕉️🕉️महाशिवरात्रीच्या शुभ प्रसंगी , तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !!!!🕉️🕉️🕉️
भगवान शंकर आले आपल्या दारी ,
बहार येईल आपल्या दारी,
आयुष्यात मिळेल भरपूर सुख,
महादेवाच्या कृपेने येईल सुखाची बरसात,
ओम नमः शिवाय
मराठी उखाणे
नावरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्य शुभेच्छा
आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
मराठी उखाणे
नावरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्य शुभेच्छा
आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
आम्हाला फॉलो करा:
INSTAGRAM
FACEBOOK
YOUTUBE
TWITTER
आम्हाला फॉलो करा:
INSTAGRAM
FACEBOOK
YOUTUBE
TWITTER