Good Morning Message in Marathi

Good Morning Message in Marathi तुमच्या जवळील व्यक्तींचा दिवसाची सुरुवात बनवा खास सुंदर मेसेज पाठवून. शुभ सकाळ संदेश तुमच्या प्रियजनांसाठी…

ठाम राहायला शिका , निर्णय चुकला तरी हरकत नाही.

Good Morning Message in Marathi

वाइटाला विरोध करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा योग्य आणि अयोग्य समजण्याची बुद्धी असते. शुभ सकाळ!

कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही , हे शोधायचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही…

पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही , त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत.

मन हे असं पाखरू आहे ज्याला उडण्यासाठी पंखांची नाही तर मनसोक्त विचारांची गरज असते. शुभ सकाळ

आपल बोलण आयुष्यात खूप महत्वाचं ठरत, कारण आपल दिसण हे फक्त आकर्षित करू शकते, मात्र बोलण हे ह्रुदयात स्थान मिळवत. शुभ सकाळ.

Good Morning Message in Marathi

जगताना स्वतःचा बोलण्यात इतका सरळपना आणि तिखट पण ठेवा की वाईट लोकांना ठसका आणि चांगल्या लोकांना त्याची चव लागली पाहिजे . सुप्रभात

अश्रूंची किंमत नसते , पण योग्य वेळी जो येऊन पुसून जातो , त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते . शुभ प्रभात

प्रेम आणि विश्वास,, कधिच गमावु नका … कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही..

आपल्या आयुष्यात मनात रहाणाऱ्या माणसांपेक्षा मन ओळखणारी माणसं जास्त गरजेची असतात..! शुभ सकाळ

Good Morning Message in Marathi

श्री महालक्ष्मीच्या अशिर्वादाने आपला दिवस आनंदात जावो. हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना.

आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कोणी नसतं तिथे उत्तर म्हणुन स्वतः उभ रहायच असते…!

दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी चालेल पण… ‘सन्मान’ नक्कीच देता आला पाहिजे. सुप्रभात

शुभ सकाळ Good Morning Message in Marathi
कितीही जपले कुणाच्या मनातले भाव वेळ आल्यावर माणसं खेळुन जातात डाव अन् तेव्हाच खरे कळून येतात स्वभाव…!

//’ श्रीस्वामी समर्थ // अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचे नाही, आणि माणूसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचे नाही.

माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे.पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते.शुभ सकाळ

आपण सगळे प्रवासी आहोत आपला अंतिम मुक्काम अधिच ठरलेला आहे, म्हणुन हे आपले जीवन ही एक सहल समजुन तीचा आनंद घ्या.
सुप्रभात

अंतरमनात कितीही संघर्ष असला तरी, चेहर्यावर हास्य दाखविणे हाच जीवनातील

सर्वश्रेष्ठ अभिनय..

आपल्या आयुष्यात मनात रहाणाऱ्या माणसांपेक्षा मन ओळखणारी माणसं जास्त गरजेची असतात..!

आनंदी चेहरा तुमची शान वाढवतो पण आनंदाने केलेले कार्य तुमची तुमची ओळख वाढवतो…!Good Morning

परिस्थिती माणसाला मजबूर करते पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द माणसाला मजबूत करते..शुभ सकाळ

आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!

शुभ सकाळ
जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर, आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, कधीच कमी होऊ देत नाही.

किती दिवसाचे आयुष्य असते ? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते.. म्हणुन आनंदी रहा.
शुभ सकाळ


समजून घेतल्याशिवाय कोणालाही निवडू नका आणि समजून घेतल्याशिवाय कोणालाही गमावू नका कारण आसक्ती हृदयात असते शब्दात नसते आणि राग हा शब्दात नसतो.
शुभ प्रभात

जीवनात “वेळे “अभावी संगत सुटली तरी सुटू द्या …. पण “संवाद” सुटता कामा नये कारण, “संवाद” ही प्रत्येक नात्याची रक्तवाहिनी आहे……
Good Morning

Good Morning Message in Marathi

परोपकार करणारा माणूस निरपेक्ष भावनेने
काम करत असतो.कारण चागंल्या कामाची भावना मनात येणे हेच योग्य बक्षीस असते..!

मनातले अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतात, त्यांच्याशीच मनाची खोल नाती जुळतात…GOOD MORNING

आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube


नवरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अजून पहा:-
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मराठी उखाणे
मकर संक्रांत

Leave a Comment