300+ मराठी उखाणे
300+ मराठी उखाणे जाईच्या वेणीला चांदीची तार—-माझी लाखात सुंदर नार…! शिवरायाच्या माथ्यावर भवानी मातेचा हात —-रावांची अन् माझी साता जन्माची साथ. मंगळसूत्र हाच सौभाग्याचं दागिना खरा —- रावांचे नाव घेऊन जपते मराठी परंपरा. लग्नाच्या सोहळ्यात रुखवत मांडला भारी —- रावांचे नाव घेते मांडवाच्या दारी. तुळशीला घालते प्रदक्षिणा विष्णूला करते नवस, —- रावांचे नाव घेते , … Read more