छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा १९ फेब्रुवारी म्हंटले की डोळ्यासमोर येते ती शिवजयंती!!!जे शिवभक्त असतात शिवमय …. ते करतात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.ज्यांनी स्वराज्य उभारले.महाराष्ट्र राज्यात तिथी आणि तारखे प्रमाणे करतात जयंती साजरी.२०२५ मध्ये महाराजांची ३०० वी जयंती साजरी होईल. अशा या थोर राजासाठी च्या जन्मदिवस शुभेच्छा आम्ही घेऊन … Read more

गणपती आरती

गणपती आरती सुखकर्ता दुःखहर्ता आरतीशेंदूर लाल चढायो आरतीगणपती स्तोत्रजय गणेश जय गणेश देवा आरती सुखकर्ता दुःखहर्ता आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।कंठी झळके माळ मुक्ताफळाची || 1 || जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।हिरे जडित … Read more

संक्रांतीला काय वाण द्यावे

संक्रांतीला काय वाण द्यावे हळदी कुंकवाला काय वाण द्यावे हा प्रत्येक स्त्रीला प्रश्न पडतो.तर आपण आज घेऊन आलो . प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला द्यायला हवे , मागे देणे मध्ये पण काही गोष्टींचे तथ्य आहे आणि त्याचे महत्त्व पण आहे ते आपण जाणून घेणार आहोत. वाण पण असे द्यायला हवे की जे उपयोगाला येईल. 1.हळदीकुंकू करंडाहळदी … Read more

मराठी मुलांचे नावे

मराठी मुलांचे नावे आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मराठी मुलांची नावे.बारसे असेल तर आपण नवनवीन नावे शोधत असतो, तर नावे खालील प्रमाणे आहेत. अथर्व (Atharva)अभिजित(abhijit)अभिषेक(abhishek)आर्यन(aaryan)आविर्भाव(avirbhav)अनिकेत(aniket)अवनीश(avnish)अद्वैत (advait)आदित्य(aditya)आरंभ (aarambh)अनमोल(anmol)औदुंबर (audumbar)आकाश (aakash)अश्विन (ashwin)अभिनव (abhinav)ओंकार (onkar)अविनाश (avinash)अजिंक्य (ajinkya)अच्युत (achyut)अव्यय (avyay)अभिराम (abhiram)अमोघ (amogh)आश्वासन (ashwasan)अमित (amit)आचार्य (acharya)आरुष (aarush)अभीर (abhir)आचम (aacham)आयान (aayan)अजिश (ajish)अखिल (akhil)अखीलेश (akhilesh)आयु (aayu)आदिनाथ (aadinath)अश्वघोष (ashwaghosh)आहान (aahan)अजय (ajay)अजित (Ajit)बालाजी (Balaji)बासू … Read more

नवीन वर्षाचे संकल्प

नवीन वर्षाचे संकल्पदरवर्षीप्रमाणे यावरही आपण नवीन वर्षाचे म्हणजेच 2024 या वर्षाचे स्वागत करणार आहोत तर आपण छान अशा साध्या आणि सोपे अकरा संकल्प करण्यासाठी पाहणार आहोत. आपल्याला आपल्या जीवनात ज्या परिवर्तनाची गरज आहे , त्यानुसार आपल्याला संकल्प करायचा आहे.किंवा ज्या संकल्प मुळे तुमच्या मध्ये काहीतरी बदल होणार आहेत असे संकल्प आपण पाहणार आहोत.असे संकल्प निवडा … Read more

संक्रांत उखाणे

संक्रांत उखाणे आई वडिलांसारखी माया नसते कोणाला, —- रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला. पुरणपोळीचा स्वाद येण्यासाठी त्यात घालतात गूळ, —- रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ. हळदी कुंकू साठी जमल्या साऱ्या बायका,—- रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका. ऊसापासून बनवतात गूळ,—- रावांचे नाव घेते मैत्रीणीना वाटते तिळगुळ. मोत्यांची माळ, सोन्याचा साज ,—- रावांचे नाव घेते , संक्रांत … Read more

महाशिवरात्री शुभेच्छा

महाशिवरात्री शुभेच्छा महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामधे महाशिवरात्री येते.यादिवशी सर्व महादेवाची आराधना करतात . महाशिवरात्री म्हणजेशिव शंकराची शक्ती , महादेवाची भक्ती….सर्व शिव प्रेमींना लाभो , सुख आणि समृद्धी.महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!! ओम नमः शिवायओम नमः शिवायओम नमः शिवायमहाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा🕉️🕉️🕉️🕉️🕉️ ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धन पूर्वा ऋग्वे बंधना मृत्यूमोक्षी यामामृतं !!!🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️शिवरात्र च्या शिवमय शुभेच्छा!!! 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️महाशिवरात्री निमित्त … Read more

साखरपुडा शुभेच्छा

साखरपुडा शुभेच्छासाखरपुडा शुभेच्छा साखरपुडा हा समारंभ प्रत्येक जोडप्याच्या जीवनातील सगळ्यात उत्तम आणि अविस्मरणीय क्षण असतो. 💍 💍 💍 💍 💍अभिनंदन तुम्हाला तुमचं जीवनसाथी मिळाला आहे ,यासाठी तुमच्या दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!💍 💍 💍 💍 💍 💍 💍 💍 💍 💍जगातील सर्वात सुंदर उभयतांना साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा !!!!💍💍💍💍💍💍 साखरपुडा शुभेच्छा 💍💐 💍💐 💍 💐💍 💐💍भविष्यातील … Read more

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2024

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2024 मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण मानला जातो. त्यामुळे या सणाचे खूप महत्त्व आहे.संक्रांत म्हंटले की डोळ्यासमोर येते छान तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी, सर्व भाज्या मिळून केलेली भजी, तीळ पापडी, तिळाचे लाडू आणि तिळगुळ.तर आपण आपल्या प्रियजनांना तिळगुळ देऊन तसेच खास शुभेच्छा देऊन साजरा करतो.आपण घेऊन आलो आहोत सुंदर सणाच्या … Read more

मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा फुलांचा वर्षाव होईल तुझ्या आयुष्याच्या मार्गात ,तुझे स्मित हसणे चकाकत राहील सदैव तुझ्या चेहऱ्यामध्ये,🤓प्रत्येक क्षणामध्ये मिळेल तुला आनंदाचा बहर मी हीच प्रार्थना करेन परमेश्वराच्या पायाशी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा.🎉 ——————————————————————————————————————– 🎈💐 मामा तू माझा नेहमीच खंबीर आधार म्हणून उभा राहिलास, आणि असाच पाठीशी राहशील मला विश्वास आहे ,तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा … Read more