बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू माझ्या आयुष्यातील सुपरवुमन आहेस, माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
माझ्या हृदयाची एकुलती एक राणी… तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
मी परमेश्वराला सत्य प्रेम मागितले, त्याने मला तुझ्या सहवासासोबत आशीर्वाद दिला त्याचा मी रोजच कृतज्ञ आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
पैशाने घर गाडी दागिने विकत घेऊ शकतो पण तुझ्यासारख्या प्रेमळ बायकोचे प्रेम कधीच विकत घेऊ शकत नाही,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सौंदर्य सुंदरीला !!!
माझे आयुष्य, माझे प्रेम ,माझे हास्य, माझी अर्धांगिनी ,माझी प्रेयसी आणि माझी चांगली मैत्रीण सर्व काही तूच आहेस वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा!!!!
तू माझ्यासाठी माझ्या दिवसातील सूर्यकिरण आहेस , माझ्या आभाळातील वारा आहेस ,माझ्या समुद्रातील लाटा आणि माझ्या हृदयातील काळजाचा ठोका पण फक्त तूच आणि तूच आहेस, माझ्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!
माझ्या स्ट्रॉंग पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …
जी आपल्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थितपणे सांभाळते दिसायला खूप सोपे असते पण आज तुझ्या विश्रांतीचा दिवस आहे तू आराम कर आणि माझ्यावर सोडून दे.
माझ्या जीवनाला अर्थ देणाऱ्या स्त्रीशक्तीला जन्मदिवसाच्या अमाप शुभेच्छा!!!!
तू माझ्या काळजाचा ठोका आहेस ज्या शवाय मी जिवंत कसा राहील तू माझा श्वास आहेस माझ्या आनंदी जीवनातील गाणी तूच आहेस माझ्या जीवनात चमकणारा तारा तूच आहेस सर्वात मौल्यवान पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी खूपच नशीबवान आहे ,मला तुझ्यासारखी सुंदर कष्ट करणारी ,सगळ्यांवर प्रेम करणारी आणि मिळून मिसळून राहणारी अर्धांगिनी मिळाली तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!!
मी एक महासागर आणि तू शांत तट मी फुललेले पुष्प आणि तू त्यातला सुगंध, मी एक शरीर तू त्यातला श्वास , बायको तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!
माझ्या प्राण प्रियेला जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
तुझ्या वाढदिवशी तुला काय शुभेच्छा देऊ ,कारण तोच माझ्यासाठी देवाचा आशीर्वाद आहेस तरीही तुला आजच्या दिवसाच्या खूप शुभेच्छा!!!!
माझ्या घराला घरपण आणू शकणारी आणि तिच्या प्रेमळ वृत्तीने माझ्या घराला स्वर्ग बनवणारी ,अशी माझी प्रिय पत्नी तिला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!!
तुझी सुख ते माझे सुख ,तुझे दुःख ते माझे दुःख ,असे सर्व म्हणून प्रत्येक गोष्टीत साथ देणाऱ्या माझ्या अर्धांगिनीला ह्या जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा नेहमी आनंदी आणि हसत रहा!!!!!
हा सागरी किनारा ओला सुगंध वारा , प्रेमाने भरला आपला संसार सारा प्रिय तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!!!
तूच माझी जीवनसंगिनी आणि तूच अर्धांगिनी अशा या माझ्या सुंदर आणि प्रिय सखीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!!
अशा प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.
आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube
नवरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा