मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2024
मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण मानला जातो. त्यामुळे या सणाचे खूप महत्त्व आहे.
संक्रांत म्हंटले की डोळ्यासमोर येते छान तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी, सर्व भाज्या मिळून केलेली भजी, तीळ पापडी, तिळाचे लाडू आणि तिळगुळ.
तर आपण आपल्या प्रियजनांना तिळगुळ देऊन तसेच खास शुभेच्छा देऊन साजरा करतो.
आपण घेऊन आलो आहोत सुंदर सणाच्या , सुंदर शुभेच्छा!!!!
🪁 🪁 🪁 संक्रांतीच्या निमित्ताने गोड गोड शुभेच्छा देऊन ,
साजरा करूया हा गोड सण.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2024
गुळाची गोडी आणि प्रेमाची म्हाडी,
देऊ एकमेकांना तिळाची वडी.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
गुळात् मिसळून तीळ,
बनवले गोल गोल लाडू,
या सणा दिवशी सर्वांना गोड गोड बोलू.
संक्रातीच्या अनंत शुभेच्छा. 🪁 🪁 🪁
🪁 🪁 🪁 🪁 🪁 🪁
म…..मराठी माणसाचा सण
क…..कणखर
र…..रंगीत तीळ गूळ
सं…..संथ वातावरण
क्रां….. क्रांती पूर्व
त…..तेज
🪁 🪁 🪁 🪁 🪁 🪁
अशा या संक्रांत सणाच्या सुंदर शुभेच्छा!!!
🪁 🪁 🪁 🪁 🪁 🪁
नवीन वर्षातील पहिला सण,
चहूकडे पसरली आनंदाची चादर,
तिळगुळ देऊन वाढेल गोडवा,
एकमेकांचा करूया आदर.
मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा.
🪁 🪁 🪁 🪁 🪁 🪁
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2024
🎉🪁🎉🪁🎉🪁🪁🎉
मधुर नाती ,मधुर सण ,
सर्वांना मिळू दे अमाप धन,
आनंद आणि सुखाने बहरेल तुमचे आयुष्य,
उज्वल उजळेल तुमचे भविष्य.
मकर संक्रांतीच्या दिवशी शुभेच्छा!!!
🎉🪁🎉🪁🎉🪁🎉🪁
विसर पडावा दुःखाचा,
आनंद वाढू द्या सर्वांचा,
सुंदर हे आयुष्य गोड तिळगुळ प्रमाणे,
वाण देऊन करू दुःखावर मात,
संक्रांतीच्या शुभेच्छा सर्वांना जोरात.
💐💐💐💐💐💐
आपले बंधन तीळ गुळाप्रमाने मधुर,
आणि तुझे यशाचे शिखर पतंगाप्रमाणे उंच उंच जावो,
आणि आकाशी उंच भरारी घेवो.
मकर संक्रांतीच्या दिवशी शुभेच्छा!!!
💐🎉🪁💐🎉🪁💐🎉🪁
संक्रांत सण आला गुळाचा गोडवा घेऊन ,
वाण देऊन आले सर्वांचे मन भरून, अशा या संक्रांत सणाच्या निमित्ताने गोड गोड शुभेच्छा!!!
💐🎉🪁💐🎉💐
✳️✳️✳️✳️✳️✳️
भोगी नंतर येते संक्रांत,
करूया सर्व दुःखावर मात,
अशी असेल या सणाची सुरुवात,
Makar Sankranti shubhecha !!!
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
सौभाग्यवती देतात एकमेकांना हळदी कुंकवाचे वाण,
मुले उडवतात पतंग विसरून सर्व भान
मकर संक्रांतीच्या दिवशी शुभेच्छा.
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रिय जनाना शुभेच्छा देऊन संक्रांत सण साजरा करू शकता.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2024
मराठी उखाणे
नवरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्य शुभेच्छा
आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
follow us on :