मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा फुलांचा वर्षाव होईल तुझ्या आयुष्याच्या मार्गात ,तुझे स्मित हसणे चकाकत राहील सदैव तुझ्या चेहऱ्यामध्ये,🤓
प्रत्येक क्षणामध्ये मिळेल तुला आनंदाचा बहर मी हीच प्रार्थना करेन परमेश्वराच्या पायाशी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा.🎉
——————————————————————————————————————–
🎈💐
मामा तू माझा नेहमीच खंबीर आधार म्हणून उभा राहिलास, आणि असाच पाठीशी राहशील मला विश्वास आहे ,तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा. 💐💐💐
——————————————————————————————————————–
——————————————————————————————————————–
💐💐💐आई नंतर सर्वात जास्त प्रेम करणारा कोणी असेल तर तो म्हणजे मामा, 💐💐
मामा असावा तर तुझ्यासारखा माझ्या अशा मामाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!!💐💐🎉🎉🎂🎂
——————————————————————————————————————–
——————————————————————————————————————–
💐💐माझी सदैव काळजी घेणाऱ्या आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणासाठी खंबीर उभी राहणाऱ्या माझ्या लाडक्या मामाला 💐💐वाढदिवसाच्या शुभेच्छा.💐💐
——————————————————————————————————————–
——————————————————————————————————————–
प्रिया मामा माझी एकच इच्छा आहे, तू असाच नेहमी आनंदी राहा आणि तुझा हात माझ्या डोक्यावर नेहमी राहो ,हीच मी परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो. Happy birthday mama 💐💐💐🎂🎂🎂
——————————————————————————————————————–
——————————————————————————————————————–
आदरणीय मामाश्री , तुमचा खंबीर नेतृत्व जिद्दी स्वभाव आणि जगण्यासाठीची धडपड मला नेहमीच प्रेरित करते तुम्हाला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा!!!!!!
——————————————————————————————————————–
——————————————————————————————————————–
मामा तू तर माझा जीव आहेस, अशा माझ्या जीवाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉💐🎂
——————————————————————————————————————–
मामा आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज तुमचा जन्म दिवस आहे,
आजच्या दिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!!
मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
——————————————————————————————————————–
मामा म्हणजे आईचे दुसरे स्वरूप, अशा माझ्या प्रिय मामाला Happy birthday.🎈 🎂 🎂
——————————————————————————————————————–
ज्यांच्या असण्याने माझ्या जीवनाला अर्थ आहे ,अशा माझ्या प्रिय मामास जन्म दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
——————————————————————————————————————–
🙏🙏आदरणीय मामा तुम्ही माझ्यासाठी नेहमीच एक आदर्श आहात, आणि मी तुमच्यासारखा बनण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि मला तुमच्या सारखेच बनायचे आहे ,
🎈🎂 💐तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🎂🎈
——————————————————————————————————————–
——————————————————————————————————————–
मामा तू आहेस माझ्यासाठी खूपच खास, तू नसशिल तर जीवन माझे होईल उदास ,
तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!!!
——————————————————————————————————————–
मामा तुझा वाढदिवस आला आहे ,
खूप सारा आनंदी मी आहे , मी खूप नशीबवान आहे मला तुझ्यासारखा मामा मिळाला ,
हॅपी बर्थडे मामा…..
आम्हाला फॉलो करा
Instagram
Facebook
YouTube
अजून पाहा:-
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
अजोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
अजून पाहा:-
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
अजोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा