साखरपुडा शुभेच्छा
साखरपुडा शुभेच्छा साखरपुडा हा समारंभ प्रत्येक जोडप्याच्या जीवनातील सगळ्यात उत्तम आणि अविस्मरणीय क्षण असतो.
💍 💍 💍 💍 💍
अभिनंदन तुम्हाला तुमचं जीवनसाथी मिळाला आहे ,यासाठी तुमच्या दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
💍 💍 💍 💍 💍
💍 💍 💍 💍 💍
जगातील सर्वात सुंदर उभयतांना साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा !!!!
💍💍💍💍💍💍
साखरपुडा शुभेच्छा
💍💐 💍💐 💍 💐💍 💐💍
भविष्यातील नवरा आणि नवरीला साखरपुड्याच्या अनंत शुभेच्छा!!!
💍💐 💍💐 💍 💐💍 💐💍
💍 ❤️💍 ❤️💍❤️ 💍 ❤️💍
जीवनाच्या सुंदर प्रवासासाठी खूप शुभेच्छा,
तुमचे जेवण खूप सुख आणि समृद्धीचे जावो.
Happy engagement ceremony
💍 💍 💍 💍 💍
साखरपुडा शुभेच्छा
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
तुमची जोडी जणू लक्ष्मीनारायणाचा जोडा अशा या सुंदर जोडीला साखरपुड्या निमित्त खूप खूप शुभेच्छा!!!!
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
तुमच्या दोघांचे स्वप्नपूर्वक व्हावेत हीच माझी अपेक्षा ,
तुम्हाला तुमच्या पुढील जीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा !!!!!
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
तुमच्या दोघांच्या जोडीला कोणाचीही नजर न लागो,
तुम्हाला तुमच्या साखरपुड्याच्या अनंत शुभेच्छा ,
पुढील आयुष्य सुख समाधान यांनी जावो
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
ते म्हणतात ना जोड्या ह्या सर्वात बनतात तुमची जोडी पण देवाने बनवलेली आहे ,
अशा सुंदर जोडीला साखरपुड्याच्या शुभेच्छा….
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
प्रत्येक नात्याची लग्न आधीची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा,
साखरपुडा म्हणजे एकमेकांमधील वचन जे की आयुष्यभर तुम्हाला सोबत देणार आहे.
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
तुमच्या साखरपुडा झाला आणि तुम्ही कायमचे एकमेकांचे झालात,
संसाराच्या प्रवासात तुम्ही एकमेकांना साथ द्याल आणि तुमचे भविष्य सोन्याप्रमाणे उजळेल तुमच्या जोडीला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!
💍❤️ 💍💐 💍🎊 💍❤️ 💍
मराठी उखाणे
नावरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्य शुभेच्छा
आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube
मराठी उखाणे
नावरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्य शुभेच्छा
आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
साखरपुडा शुभेच्छा
आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube