वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्यांच्या नावाने मला ओळख मिळाली, ज्यांच्या आयुष्य सोपे झाले, ज्यांच्या सान्निध्यात प्रत्येक अडचणी सोपल्या, बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आमचा जीव फक्त तुझ्यातच राहतो.
तुम्हाला चांगले आरोग्य , सुख समृध्दी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच देवाकडे प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !!
प्रिय बाबा, तुम्ही माझे ATM कार्ड बनलात मी तुमचे आधार कार्ड होईल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !!
प्रत्येक क्षण हा आनंदी असतो, जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !!
माझे प्रेरणास्थान असणारे , माझे idol, माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
पप्पा , तुम्हाला चांगले आरोग्य,सुख , समृध्दी दीर्घायुष्य लाभो, हीच देवा कडे प्रार्थना ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपण कितीही गरीब असलो तरी, प्रत्येक बाबा साठी आपली मुलगी ही राजकुमारी असते, तुम्हाला तुमच्या लाडक्या लेकीकडून हार्दिक शुभेच्छा!!!
वडील म्हणजे बाहेरून जरी कडक आणि कणखर, पण आतून फणसाचे मऊ आणि रसाळ गरे…अशा या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला खूप सुख, आनंद आणि प्रेम मिळावं अशीच ईश्वर तुम्हाला देवो! तुमच्या सगळ्या स्वप्नांची पूर्तता होवो, तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांतता येवो अशीच आशा करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎉🎂😊
आम्हा सर्वांचे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
“बाबा” देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात अधिक हसू आणि आनंद देवो वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!!!
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार , नेहमीच दिलात आश्वासक आधार . Happy birthday to you !!!
तुम्ही असेच हसत राहा … वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी जगभर देव शोधला मला ना मिळाला कोठे, पण जेव्हा मी ठेवले स्वतःच्या सावलीत आणी उन्हत जळत राहिले, मला देव दिसला तिथे .
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा!!!
आजचा दिवस खास आहे कारण माझ्या लाडक्या बाबांचा वाढदिवस आहे , तुम जियो हजारो साल…साल के दिन हो पचास हजार.
जसे झाडाचे खोड हे फांद्यांना आधार देत असते , तसेच वडील आपल्या मुलांना मार्गदर्शन , मदत आणि आधार देत असतात.
माझ्या लाडक्या बाबांना वाढदवसानिमित्त शुभेच्छा !!!
आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube
नवरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
अजून पहा:-
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मराठी उखाणे
मकर संक्रांत