मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्रीण माझी, खरच ती आहे खूप सरळ साधी… मैत्री करताना असते सगळ्यांच्या आधी… ती आहे चित्रकार ,सुंदर चित्र काढते मनातल्या शैलीचे भाव अलगद कागदावर रेखाटते …ती कधी म्हणते माकड, तर कधी म्हणते वेडा ,मैत्रीण खास अशी ती मनाला घालते वेढा …अशा या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

खूप सार्‍या मैत्रिणी येतील आणि जातील , पण तू नक्कीच माझी खास आणि जीवा भावाचे मैत्रीण आहेस ,मला तुझ्या पेक्षा तुझ्यापेक्षा चांगली मैत्रीण भेटेल असं वाटत नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मनाला अतिशय आनंद देणारा असा तुझ्या वाढदिवसाचा दिवस आला ,की असे वाटते माझे आयुष्य अगदी सुखाने भरलेले आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अगं वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला मला लेट आणि काही क्षणातच त्या तुझ्यापर्यंत येतीलच बघ थेट , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

आयुष्यामध्ये खूप माणसे भेटतात काही निर्मळ मनाचे असतात तर काही वाईट असू शकतात काही स्मरणात राहणारे पण असतात आणि काही मनामध्ये घर करून राहणारे पण असतात त्यातीलच एक तू आहेस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

देवा माझ्या मैत्रिणीला सुखात ठेव तिचा वाढदिवस कधी पण असू दे पण प्रत्येक वेळेस मी तुझ्याकडे एवढेच मागणी मागेन आणि तिला आनंदी ठेव हॅपी बर्थडे!!

लाडक्या मैत्रिणीचा वाढदिवस म्हटल्यावर चर्चा तर होणारच मैत्रिणीने धिंगाणा एवढा केलाय की तिच्या बर्थडेला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल अशा किल्लर लोक वाल्या माझ्या बहिणीसारख्या मैत्रिणीला जन्मदिवसाच्या कच काटून मनापासून शुभेच्छा!!!

वाढदिवस येतो आणि प्रेम मैत्रिणींचे प्रेम देतो ,एक नवीन स्वप्न घेऊन येतो आणि माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षणांना उजाळा देतो ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

या दिवसाची साद गेली दूर समुद्रावरती,
आणि आज किनारी आली शुभेच्छांची भरती .वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

माझ्या सुंदर खट्याळ आणि निष्कील असा स्वभाव असणाऱ्या जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

माझ्या प्रिय मैत्रिणीला ट्रक भरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

माझ्या मैत्रिणीला उदंड आयुष्य लाभो, हीच तुळजाभवानी माते चरणी प्रार्थना , प्रिय मैत्रिणीला हॅपी बर्थडे.

आपली मैत्री जणू प्राजक्ताचा बहर, चाफ्याचा दरवळ आणि मोगऱ्याची सुगंध घेऊन येणारा प्रत्येक क्षण , अशा या माझ्या जिवलग मैत्रिणीला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!! तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार!!!!

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube


नवरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अजून पहा:-
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मराठी उखाणे
मकर संक्रांत

Leave a Comment