देवासमोर नारळ का फोडतात ?
नमस्कार मित्रानो आज आपण अशी माहिती पाहणार आहोत , ज्या बद्दल आपल्याला नेहमीच हा प्रश्न पडला असणार .
कोणतेही कार्य करायचे असो जोपर्यंत आपण श्रीफळ फोडत नाहीत किंवा फोडले जात नाही तोपर्यंत ते कार्य पूर्णत्वाला जात नाही असे म्हणतात.
सत्यनारायण असो वास्तुशांती असो कुठलेही धार्मिक कार्य असो, ज्यावेळी आपण कुठल्याही पूजेची यादी करतो तेव्हा यादी मध्ये श्रीफळ असतेच.
हिंदू धर्मामध्ये श्रीफळ चा मान आहे , हे श्रीफळ अमावस्येला हनुमानाच्या मंदिरात जाऊन फोडण्याची प्रथा आहे.
या नारळाचे किंवा श्रीफळ महत्व का आहे , हे आपण जाणून घेणार आहोत.
देवासमोर नारळ का फोडतात ?
नारळ फोडण्याची पद्धत का सुरू झाली ?
आपल्याला सत्यवादी आणि नीतीने वागणारा आणि प्रजेचे पालन करणारा राजा हरिश्चंद्र माहित आहे .
त्या राजाला संतती प्राप्त होत नव्हती.
मग त्याने वरून देवतेला नवस केला की मला एक मुलगा होऊ द्या. की मला मुलगा होऊ द्या तो तुम्हाला अर्पण करेन.
काही दिवसात राजाला मुलगा प्राप्त झाला.
देवासमोर नारळ का फोडतात ?
पण तो गोड मुलगा कसा द्यावा हा प्रश्न पडला मग त्यावर उपाय जाणून घेण्यासाठी तो विश्वामित्र रुशीकडे गेला.
मग ऋषींनी राजा हरिश्चंद्राला एक यज्ञ करण्याचा उद्देश केला विश्वामित्राच्या सांगण्यावरून हरिश्चंद्राने सगळे काही यज्ञाची तयारी केली, विश्वामित्राने आपल्या जोडीमध एक नारळ होते ते नारळ घेतले आपल्या जोडी मधले नारळ काढून रोहिदासाच्या अंगावरून फिरवले .
आणि धकधक त्या अग्नीकुंडामध्ये ते नारळ टाकून दिले. त्या दिवसापासून देवाच्या समोर नाराज फोडण्याची प्रथा सुरू झाली.
हीच पद्धत विश्वामित्र ऋषींनी सुरू केली.
म्हणून मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवासमोर नारळ फोडण्याची पद्धत असते.
देवासमोर नारळ फोडल्याने सर्व संकट दूर होतात.
देवासमोर नारळ का फोडतात ?
आणि हनुमान समोर नारळ फोडले तर सगळे विघ्न निघून जातात. आपल्या संकट निघून जातात घरावरचे बाधा दूर होतात.
मूळ बाळ आजारी पडत असतील तर दर अमावास्येला हनुमान समोर नारळ फोडावे. किंवा घरातील देवघरासमोर नारळ फोडले तर सर्व बाधा दूर होतात.
म्हणून च देवासमोर नारळ फोडण्याची पद्धत आहे.
अशा प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.
आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube
आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube
नवरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
अजून पहा:-
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मराठी उखाणे
मकर संक्रांत