छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा १९ फेब्रुवारी म्हंटले की डोळ्यासमोर येते ती शिवजयंती!!!
जे शिवभक्त असतात शिवमय …. ते करतात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.
ज्यांनी स्वराज्य उभारले.
महाराष्ट्र राज्यात तिथी आणि तारखे प्रमाणे करतात जयंती साजरी.
२०२५ मध्ये महाराजांची ३०० वी जयंती साजरी होईल.

अशा या थोर राजासाठी च्या जन्मदिवस शुभेच्छा आम्ही घेऊन आलो आहोत.

प्रौढ प्रताप पुरंदर
पराक्रमी रणधुरंधर
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा

सिंहासारखी चाल
गरुडाप्रमाणे शिक्षण नजर
परस्त्रीयांचा असणारा आदर
शत्रूंचा कर्दनकाळ
असेच असावे प्रत्येक मावळ्याचे अनुकरण
अशा प्रकारचे आहे शिवछत्रपती महाराजांची शिकवण

जय जिजाऊ जय शिवराय

समानतेचा हा एक विचार
नीतीच आहे एक विचार
जातीचा ना कुठल्या
ना कुठल्या धर्माचा
माझे शिवाजी महाराज फक्त मातीचा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा

नीतीवंत ,वरदवंत, पुण्यवंत, सामर्थ्यवंत, यशवंत ,किर्तीवंत अशा सर्वांना प्रिय असणाऱ्या छत्रपतीला शिवजयंतीच्या शुभेच्छा!!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

होता ज्याला स्वराज्याचा ध्यास,
रयतेच्या सुखाय पलीकडे काहीच नव्हते खास,
शत्रूंन सुद्धा कळला नाही कधी त्यांचा गनिमी कावा,
असा तो छत्रपती होता वघिणीचा
छावा !!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या निमित्ताने पुन्हा शुभेच्छा !!!

छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जेव्हा जेव्हा मराठीत उठतील
तेव्हा सळसळेल त्यांचे रक्त
हृदय असेल धडधडणारे आणि बोलतील जय शिवराय फक्त !!!
सर्वांना शिवमय शुभेच्छा !!!!

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

फक्त मस्तकात च नव्हे ,
रक्तामध्ये सुद्धा आहे भगवा…
नेहमीच हृदयात आमच्या जाणता
राजा शिव छत्रपती आहे….
🚩🚩🚩जय🚩शिवराय🚩🚩🚩

छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा

🚩🚩🚩नियोजन🚩🚩🚩
🚩🚩🚩कर्तव्य🚩🚩🚩
🚩🚩🚩विश्वास🚩🚩🚩
🚩🚩🚩संघर्ष🚩🚩🚩
🚩🚩🚩बळ 🚩🚩🚩
🚩🚩🚩ऊर्जा 🚩🚩🚩
🚩🚩🚩युक्ती🚩🚩🚩
🚩🚩🚩ध्येय🚩🚩🚩
🚩🚩🚩संयम 🚩🚩🚩
🚩🚩🚩बुद्धी 🚩🚩🚩
🚩🚩🚩सामर्थ्य🚩🚩🚩
🚩🚩🚩निष्ठा🚩🚩🚩
म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज…

झाली चार शतके….
तरी नसानसांत आहेत राजे,
कितीपण आले आणि किती पण गेले ,
तरी मनात आहेत फक्त राजे,
शिवजयंती च्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

अमृता हूनी गोड ,
स्वराज्याची ओढ,
सर्वांना शिवमय शुभेच्छा!!!

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

मराठी उखाणे
नवरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मित्राला वाढदिवसाच्य शुभेच्छा
आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
साखरपुडा शुभेच्छा

आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube

Leave a Comment