आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
ज्याचा अंत होऊच शकत नाही जे कधीही न संपणारे आ त्याला ब्रह्मांड म्हणतात….. आणि जिच्या न संपणाऱ्या प्रेमाची मायेची किंमत आपण कोणी करू शकत नाही तिला “आई” म्हणतात!!
आई तू नेहमीच तुझ्या सर्व मुलांची काळजी करत असतेस…. आपुलकी आणि प्रेमाचा वर्षाव करतेस…. कधी तू आम्हाला वाचवतेस तर कधी आधार बनतेस…. खरंच, आई हे फक्त तूच तुझ्या मुलांसाठी सर्व काही करू शकतेस. श्री स्वामी समर्थ तुला उदंड व आरोग्य जीवन देवो हीच आहे सदिच्छा…!!!
जीवनातील पहिला गुरु आई असते…. जीवनातील पहिली मैत्रिणी ही आईच असते, कारण, जीवन म्हणजे तर आई आहे आणि आई हेच जीवन आहे जन्मदिनाच्या तुला गोड गोड शुभेच्छा….!
उडणान्या प्रत्येक पाखराला एक घरट असावी
*कितीही उंच आकाशी गेलं, तरी घरी परतण्यासाठी…
- तशीच, प्रत्येकालाच आई असावी कुरुनही आलं तरी तिच्या मायेच्या कुशीत विसाव्यासाठी…
“प्रेमाच्या मूर्तीला आईला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
समुद्रासारखे खोल आणि स्थिर,, भरती सारखे मजबूत सूर्यप्रकाशा इतका उबदार….. फक्त आईचेच प्रेम असू शकते!!
चंद्रासारखे शितल आणि रात्री सारखे शांत… फक्त आईचे प्रेम सर्व जगाला, अधिक सुंदर आणि तेजस्वी बनवते!
तू आम्हा सर्व मुलांचे आयुष्य उजळून टाकण्यासाठी तू स्वतः मेणबत्ती सारखी जळतेस…. आम्हा मुलांच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी करतेस…!!!
सूर्य जरी डोंगर आड लपला असेल तरी त्याचा तेजस्वी प्रकाश चोहीकडे लखलखत राहती तसेच आहे आपल्या लाडक्या माऊलीचे, आपल्या आईचे, आपण जगात कुठेही असलो तरी आपल्या मायचा, आपल्या आईचा आशीर्वाद आपल्यावर अखंडच असतो….माझ्या अखंड प्रेरणास्थानाला वाढदिवसाच्या अखंड तेजोमय व मंगलमय शुभेच्छा….!!!
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्याच्या वाटेवर अनेकांचे चेहरे बदलताना पाहिले प्रत्येक वेळी मी आईला माझ्यावर ‘प्रेम’
करताना पाहिले.. आई तुला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा !!!
जगात प्रत्येकाला सुख पाहिजे पण मला माझ्या सुखात माझी आईं पाहिजे.happy birthday aai
सगळे विळे मला आयुष्याने … आता एकब देवाकडे मागणे… प्रत्येक जन्मी मला हिच आई मिळी या पेक्षा अजून काय हवे… वाढदिसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!!
आई तू माझ्या आशेचा किरण आहेस, तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
वाढदिसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!
जगात असे एकमेव न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!!!
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपल्या नशिबात एकही दुःख नसतं जर आपल्या नशिबाने लिहिलं असतं,
माझ्या प्रेमळ आईला वाढदवसानिमित्त शुभेच्छा!!!
आईच्या गळ्यात होती तिच्या लेकरांनी मारलेली मिठी ही तिच्यासाठी सगळ्यात मोठा दागिना असतो.
जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात आणि खाणारे पाच असतात तेव्हा एकजण म्हणते, मला भूक नाही ती म्हणजे आई.
Happy birthday aai.
मायेचा सागर असते आई, जीवनाला आकार देते आई.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आई !!!
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई तुझ्या चरणी वैकुंठ, तूच माझा पांडुरंग आई उच्चारानेच होईल, सगळ्या वेदांचा अंत!!
Happy birthday aai
हजार व्यक्ती येतील आयुष्यात पण … आपल्या चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाहीत.
जिवेत शरद: शतम!!!
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्री डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई!!!
पूर्वजन्माची पुण्याई असावी आ जन्म तुझ्या पदरात घेतला जग पाहीलं नव्हतं तरी नऊ महीने श्वास स्वर्गात घेतला.
वाढदिसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!
घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात!!!
जीवेत शरद: शतम|||
आपल्या सुखात, दुःखात, जीवनातल्या कठीण प्रसंगात आपल्याला सोबत करते ती फक्त आई!!!!
देवाकडे काही मागताना प्रथम आईसाठी आयुष्य मागा तुमचे आयुष्य आपोआपच वाढेल!!!
आई सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो जेव्हा तुम्ही अपयशी होता तेव्हा तुमचा खरा मार्गदर्शक आईच असते!!!
आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube
नवरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
अजून पहा:-
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मराठी उखाणे
मकर संक्रांत