छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा १९ फेब्रुवारी म्हंटले की डोळ्यासमोर येते ती शिवजयंती!!!जे शिवभक्त असतात शिवमय …. ते करतात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.ज्यांनी स्वराज्य उभारले.महाराष्ट्र राज्यात तिथी आणि तारखे प्रमाणे करतात जयंती साजरी.२०२५ मध्ये महाराजांची ३०० वी जयंती साजरी होईल. अशा या थोर राजासाठी च्या जन्मदिवस शुभेच्छा आम्ही घेऊन … Read more